श्री सदगुरु दत्त धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्ट

प्रेस विज्ञप्ति

जिल्‍ह्‍यातील १३ आत्‍महत्‍याग्रस्‍तांच्या नातेवाईकांना भय्यू महाराजांनी लावल्‍या 15-10-2015

वडखेल तापरळी : येथील सरुबाई विष्णु देवकते  कान्होपात्रा 

 

विठ्ठल हाके या आत्महत्याग्रस् शेतकऱ्यांच्या पत्नींना भय्यू महाराज 

 

यांनी सुर्योदय परिवाराच्या खामगाव जिआश्रमशाळेत स्वयंपाकी 

 

म्हणून नोकरी दिलीत्यांच्या मुलांचे मोफत शिक्षण करुन देण्याचे आश्वासनही दिले.

----- 

आत्महत्याग्रस् कुटूंबाच्या आयुष्यात स्वावलंबनाचा सुर्योदय

-------

जिल्ह्यातील १३ आत्महत्याग्रस्तांच्या नातेवाईकांना भय्यू महाराजांनी लावल्या 

------

बीडदि१४ : एकदा नगदी मदत दिली कि पुन्हा त्या कुटूंबांचे काय होते हे कोणीही पाहत नाहीमदतीच्या रुपाने हातावर नगदी पैसा आला कि देणेकरी दारातयेतातत्यामुळे या कुटंबांचा स्वाभिमानही जागा राहीला पाहिजे आणि कुटूंबिय स्वावलंबीही झाले पाहिजे या धारणेतून राष्ट्रसंत भय्यू महाराज यांनी जिल्ह्यातीलआत्महत्याग्रस् 

कुटूंबियांतील १३ जणांना नोकऱ्या मिळवून दिल्याया कुटूंबियातील मुलांचे मोफत शिक्षणही केले जाणार आहे.  

जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांसाठी राष्ट्रसंत भय्यू महाराज यांनी नेहमीच काम केले आहेत्यांच्या पुढाकारातून नुकतेच सुर्योदय परिवाराच्या माध्यमातून पाच हजारशेतकऱ्यांना मोफत बियाणे तसेच बीड बाजार समितीच्या वतीने ३९ आत्महत्याग्रस् कुटूंबियांना मदत करण्यात आलीत्यापूर्वीही सुर्यादय परिवाराच्या वतीनेजिल्ह्यात पाण्याच्या 

टाक्यांचे वितरणमोफत पाणी पुरवठाजनावरांचे लसिकरणशेतकऱ्यांसाठी माती परिक्षणशेततळ्यांची उभारणी आदी विधायक काम केली गेलीयंदाच्या तिव्रदुष्काळामुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र वाढत आहेतशेतकऱ्यांना मानसिक धीर देण्यासाठी नुकतेच भय्यूजी महाराज जिल्हा दौऱ्यावर येऊन त्यांनी शनिवारीआणि रविवारी जिल्ह्यात शेतकरी संवाद यात्रा काढलीतसेच आत्महत्याग्रस् शेतकरी कुटूंबियांशी संवाद साधलाआत्महत्येची कारणे आणि 

कुटूंबांची सद्य परिस्थिती ऐकूण भय्यू महाराजांचेही ऱ्हदय हेलावलेया कुटूंबियांचा स्वाभिमान जागा राहून त्यांना स्वावलंबी करण्याच्या हेतूने महाराजांनीजिल्ह्यातील १३ आत्महत्याग्रस् कुटूंबातील एकास विविध ठिकाणी नोकऱ्या मिळवून दिल्याजणू या कुटूंबियांच्या आयुष्यात स्वावलंबनाचा सुर्योदयच भय्यू महाराजांमुळे झाला आहे

 -------

या कुटूंबियांना दिल्या नोकऱ्या

--------

परळी तालुक्यातील वडखेल येथील सरुबाई विष्णु देवकते आणि याच गावचे माहेर असलेल्या कान्होपात्रा विठ्ठल हाके या दोघींना खामगाव येथील आश्रमशाळेतस्वयंपाकी म्हणून नोकरी दिली आहेत्यांच्या मुलांचे शिक्षणही मोफत केले जाणार आहेयाच तालुक्यातील कौठळी तांडा येथील आत्महत्याग्रस् शेतकऱ्याचामुलगा मच्छिंद्र श्रीराम काचगुंडे  याच गावातील आत्महत्याग्रस् शेतकऱ्याचा भाऊ अनिल धोंडीराम चव्हाण या दोघांना मुंबई औरंगाबाद येथेहिंदुस्थान पेट्रोलिअम कंपनीमध्ये नोकरीला लावलेतर अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा येथील आत्महत्याग्रस् शेतकऱ्याचा मुलगा तुकाराम मंचक भगत यासमुंबई येथील एअरपोर्ट ॲथॉरिटीमध्ये नोकरीला लावले

---------

सत्ता नसली तरी संबंध कामी आले

-----

भय्यू महाराज म्हणालेसत्ताधारी नसलो तरी लोकांशी असलेले संबंध कामी आले म्हणून या आत्महत्याग्रस् शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना नोकरी देऊन स्वावलंबीकरता आलेएकदा मदत दिली तर त्यातून त्यांचे आयुष्य उभारु शकत नाहीम्हणून कायम स्वाभिमान जागा ठेवून त्यांना आयुष्यभर स्वावलंबी बनवण्यासाठीकामचा रोजगार 

उपलब् करुन देता आला याचे समाधान असल्याचे राष्ट्रसंत भय्यू महाराज म्हणाले

© 2018 All Right Reserved